एकाकी आयुष्य

एकाकी आयुष्य 

उमलत्या वृक्षाला ...
सदा शिंपावे लागते ...
एकदा का ते पसरले कि ....
आपली जबाबदारी संपते....

पसरलेल्या वृक्षाला त्या 
नव्या अंकुराचा वेध असतो ...
त्याच्या जगाचा त्या वेळी ....
वेगळाच थाट असतो .....

अंकुर गाळल्यावर 
अवसान त्याचं गळून पडत ….
तेंव्हा त्याचं जग कस 
एकाकी एकाकी बनत …

- सौ प्रगती कांबळी 

Comments

Popular posts from this blog

तुमचा नवरा तुम्हाला फसवत तर नाही ना? .... कस कळेल ..... ? वाचा इथे .....

आठवण

अवघ्या विश्वात