माझ्या प्रिय पतीस .....

माझ्या प्रिय पतीस .....

तू माझं आयुष्य 
तूच माझा श्वास
तू नसताना हि होतो 
असल्याचा आभास.....

चार घडीचे जगणे नशिबी 
त्यात भरुया आपण
प्रेमाचे रंग काही खास ......

वटपौर्णिमेच्या दिवशी 
जन्मोजन्मी साथ द्यावी तू
हीच मनाला आस......

-सौ प्रगती नंदकिशोर कांबळी 

Comments

Popular posts from this blog

आठवण

तुमचा नवरा तुम्हाला फसवत तर नाही ना? .... कस कळेल ..... ? वाचा इथे .....

अवघ्या विश्वात