शब्द


शब्द

शेवटच्या क्षणी सुद्धा तुझी साथ न सोडणारा तुझा शब्द ....
तुझा बोलका ... हळुवार....संथ वाऱ्याशी हितगुज करणारा शब्द ....
तुझा बोलका ... जीवनाच्या अथक प्रवासात समदुखी होणारा शब्द .....
तुझा बोलका ... तहानलेल्या या जीवा शांत करणारा शब्द .....
गेले काही दिवस तुझा हरवलेला अबोल असा शब्द .....
विरहाने जळतोय तुझ्या प्रीतीत माझा मूक असा शब्द .....

- सौ प्रगती कांबळी

Comments

Popular posts from this blog

आठवण

तुमचा नवरा तुम्हाला फसवत तर नाही ना? .... कस कळेल ..... ? वाचा इथे .....

अवघ्या विश्वात