पाश

कधी वाटते टाकुनी-तोडूनी सर्व पाश || खुशाल मोकळे करावे आकाश ||
का पाळावी संसाराची बंधने ... मूक मूक होऊनी जगणे
स्व्यैर फिरावे वाऱ्या संगे .... पाखरा संगे नभी भटकणे

कधी वाटते टाकुनी-तोडूनी सर्व पाश || खुशाल मोकळे करावे आकाश ||

सौ प्रगती कांबळी

Comments

Popular posts from this blog

तुमचा नवरा तुम्हाला फसवत तर नाही ना? .... कस कळेल ..... ? वाचा इथे .....

आठवण

अवघ्या विश्वात